Admissions open for the Academic Year 2024-25 for Pre- Primary STATE / CBSE

शि.म.डॉ बापूजी साळुंखे : जीवनपट ९ जून, १९१९ ते ८ ऑगस्ट, १९८७

१९१९ जून, ९

रामापूर ता. पाटण, जि. सातारा येथे जन्म 

९२०

आईचा मृत्यू 

१९२६

 प्राथमिक शाळेत प्रवेश

१९३१

 वडिलांचा मृत्यू

१९३३  सातवी उत्तीर्ण
१९४० डिसेंबर, १५    विवाह
१९४०  कर्नाटकातील सोंडूर संस्थानात इतिहास संशोधन व राजगुरू 
१९४२  स्वात्यंत्र लढ्यात प्रवेश 
१९४५ मे १२,१३ सातारा जि. विद्यार्थी काँग्रेस पहिली परिषद, कापील येथे, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकरिता एक लाख रु. निधी गोळा करण्याचा ठराव व बापूजी या समितीचे अध्यक्ष झाले. सातारा जि. विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्षही झाले. बी.ए. परिक्षा उत्तीर्ण 
१० १९४८ जाने ९  महात्मा गांधींचे हस्ताक्षरातील संदेश आणला .
११ १९४८ नोव्हेंबर २७  कर्मवीर गौरव निधी अर्पण समारंभ
१२ १९४८  सातारा जिल्हयाचा क्रांती इतिहास लिहिला
१३ १९४८ ते मे १९५५  रयत शिक्षण संस्थेत परिणामकारक कार्य
१४ १९५४ श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची स्थापना
१५ १९५५ जून ६  संस्थेच्या कार्याचा ५ माध्यमिक विद्यालये, २ वसतिगृहे व १ महिला अध्यापक महाविद्यालय या ८ संकृती केंद्रांनी शुभारंभ 
१६ १९५६ वाई येथे महर्षी शिंदे विद्यामंदिर स्थापन
१७ १९५९ मराठवाड्यात उस्मानाबाद येथे संस्थेच्या पहिल्या महाविद्यालयाची स्थापना
१८ १९५९  संस्थेचे पहिले शिबीर
१९ १९६२ चौथे शिबीर व पुणे विद्यापीठासमोर वाई महाविद्यालयासाठी उपोषण
२० १९६४ कोल्हापूर येथे विवेकानंद महाविद्यालयाची स्थापना व ठाणे जिल्ह्यातील आशागड येथे आदिवासी मुलांसाठी आश्रमशाळेची स्थापना
२१ १९६७ सातारा येथे लाल बहादूर शास्त्री  महाविद्यालयाची स्थापना
२२ १९६९ सातारा येथे संस्थेवरील अन्याय निवारणार्थ प्राणांतिक उपोषण
२३ १९७० इचलकरंजी येथे शिबीर
२४ १९७५ तासगाव नगरपरिषदेमार्फत सत्कार
२५ १९७७ मुंबई येथे शिबीर
२६ १९८० रायगड जिल्ह्यातील जोहे येथे सत्कार
२७ १९८० ऑगस्ट, २४ करवीर नगर वासीयांतर्फे सत्कार व मानपत्र
२८ १९८१ एकसष्टीनिमित्त संस्थे तर्फे कोल्हापुरात भव्य सत्कार
२९  १९८२  सातारा येथे सातारा जिल्ह्याच्या वतीने सत्कार
३०  १९८३ सांगली येथे जिल्ह्याच्या वतीने सत्कार
३१  १९८५ महाराष्ट्र शासनातर्फे 'दलित मित्र' हा किताब 
३२  १९८६ फेब्रू, ११ शिवाजी विद्यापीठाकडून डी.लिट. पदवी प्रदान
३३ १९८७, ऑगस्ट ८ बापुजींचे महानिर्वाण 

Copyright © 2018 All Rights Reserved. New Model English School And Junior College. Design and Developed by Biyani Technologies